Wednesday, October 20, 2010

चित्रपट परीक्षण: रामायण -द एपिक ! पैसा वसुल !

~~ रामायण ~~

मला वाटतं की लहान थोरांपासून ज्यांना बोलता वाचता येत असा एकही माणूस नसेल ज्याला 'रामायण' माहीत नाही. तोच तोच विषय पुन्हा पुन्हा येऊन देखील आणि त्यावर अनेक चित्रपट/सिरियल्स बनवल्या जाऊन देखील चेतन देसाई ने हवा तसा परिणाम साधला आहे. !

संगीत दिलखेचक नसले तरीही त्याचा योग्य वापर करण्यात यश आले आहे, ऍनिमेशन सुपर्ब आहे, मी स्वतः जवळ जवळ ४ ऍनिमेटेड रामायण पाहिले आहेत -- त्यातले सर्वात सुंदर - "रामायण- द लिजेंड ऑफ प्रिन्स राम" च्या तुलनेत आजचा सिनेमा थोडा कमी पडतो, अर्थात रावणासाठी अमरिश पुरी ने दिलेला तो आवाज अजरामर आहे --- त्याच्या जवळपास सुद्धा आशुतोष राणा पोचू शकला नाही हे खरे... ! परंतु भारतीय ऍनिमेशन चे प्रयत्न नक्कीच वाखाणण्यांजोगे आहेत !!

चित्रपटाचे कथानक वेगळे काय सांगू ? सर्वांना माहीतच आहे परंतु काही बाबी आवडल्या त्या आवर्जून सांगाव्या वाटत आहेत -

१) राम वनवासात जाताना दशरथाची दुर्दैवी अवस्था उत्तम मांडली आहे -- (त्यातच ह्या 'अयोध्या खटल्या'च्या पार्श्वभूमीवर)--दशरथाचा --> "राम... मत जाओ राम.. . ये राजपाठ तुम्हारा अपना है... अयोध्या तुम्हारी है राम... मत जाओ" हा डायलॉग ला आपसूक मनात अभिमान निर्माण होतो.

२) ऊर्मिला राजवाड्याच्या सौंधातून लक्ष्मण/राम/सीतेला निरोप देते तेव्हा तिच्या डोळ्यातला अश्रू, आणि त्याच अश्रूंचा पुढे नाव वल्हवतानाचा उडालेला थेंब - ह्या ऍनिमेशन ला १०० मार्क्स !!

३) रामाचा वनप्रवास अयोध्या ते दंडाकारण्य, पंचवटी, सीतेचा शोध घेण्याचे रस्ते ही मार्गक्रमणीका मॅप च्या साह्याने उत्तम दाखवली आहे.

४) सगळीकडून रावणाचे दूत पक्षांमार्फत खलिता पाठवून संपर्कात असतात- तो खलिता पक्षी कॅच करतो.. तोंडात पकडतो ते ऍनिमेशन मस्त आहे

५) हनुमान प्रचंड (अगदी HUGE) पीळदार दाखवला आहे --बघूनच आपोआप मनोमन हात जोडले जातात.

६) माकडांचे गाणे 'हम से है खुशियाँ' मस्त आहे-- लहान मुलांना आवडेल नक्कीच !!

७) रावणाच्या राजसभेत प्रत्येक आसनावर रावणाचे अंतर्मन (इथे ट्रिक पक्की जमलीये.. ) त्याला सूचना/सला देताना पाहून भारी वाटतं !! आणि प्रत्येक वेळी रावण सभेत "हम....-- राक्षस है" !! ची आरोळी देऊन जोष वाढवत असतो !!

८) सर्वांत अंतिम युद्धामध्ये जेव्हा रावण युध्धभूमीवर येतो आणि मंत्रोच्चार करत स्वतःचे एकाचे हजार - दश हजार - शत हजार प्रती रावण (थोडक्यात CLONE )बनवून हल्ले करतो ते खूप आवडले.. !

9) सीता स्वयंवरामध्ये रामाचे उपरणे हात वर नेला कि खाली घरंगळते तो इफेक्ट जबरदस्त जमलाय....

मुद्देसूद उत्तम बांधणी, फापटपसारा नाही, आणि पुढे काय होणार हे माहीत असूनही खुर्चीत खिळवून ठेवायची खुबी जमल्यामुळे ह्या चित्रपटावर खर्च केलेले पैसे वसूल होतात.
लहानग्यांना आवडेल. मोठ्यांतल्या लहानग्यांना सुद्धा....

वेळ मिळाल्यास नक्की बघा... !! चित्रपटाचे गुणांकन ४/५ करायला हरकत नाही.



--आशुतोष दीक्षित.

Tuesday, September 28, 2010

जिंदगी :"६ से ३"

अबे ओ '६ से ३',... कहाँ जा रहे हो? - पान टपरी के चाचा ने दूर से आवाज देते हुए मुझे रोक लिया... अब मेरा नाम है यश पर लोग मुझे "६ से ३" बुलाने लगे है.. और इस के पिछे मेरे 'काम' का हाथ है...!

लो, आप ने तो अनुमान हि लगा दिया? अरे नही यारों... मैं ना टिकिट ब्लैक करता हूं, ना ही सट्टा खेलता हूं...... ये मेरा नाम पडा है, तो मेरे काम की वजह से! मतलब नौकरी की वजह से... मैं काम करता हुं एक MNC- IT कंपनी में, स्वच्छ शुद्ध हिंदी मे बोलुं तो अपने देश में रह कर दुसरे देशों के लिये काम करना... चलो यह मुद्द अलग है, इसके उपर और एक प्रबंध लिखा जा सकता है...
मैं, विशाल जोशी, पिछले साल से मैंने इस नयी कंपनी में जॉब शुरू की.. अब ऐसी बात नही है की यह मेरी पहली कंपनी है, मैंने इससे पहले भी कई जगह काम किया है.. और अलग अलग समय पर किया है, पर कहीं भी ऐसे नामकरण की नौबत नही आयी. मेरे नाम के अलावा और उपाधी देने वाली यह पहली कंपनी होगी!!
इस कंपनी में मेरी शुरुवात ही हुई ६-३ शिफ्ट में, कंपनी है घर से २० कि. मी. दूर.. तो मुझे २. ५ घंटे आने जाने में ही लगते है...! और मेरी शिफ्ट सालभर से बदली नही है!
पुरानी कंपनी में ९ घंटे जॉब करने के बाद भी मुझे मौका मिलता था की, मैन अपनी घरग्रहस्थी, मित्रपरिवारों मे मस्ती मजाक कर सकूं... पर यहाँ पे जॉईन होने के बाद तो मुझे सोने से ही फुरसत नही मिलती... १४ घंटे आने जाने में और कंपनी के काम काज में लगते है, बचे १० घंटे मे ५-६ घंटे निंद में, १. ५ घंटा फ्रेश होने में और १/२ घंटा कॅब के इंतजार में, और बचा कुचा वक्त (२ घंटे) कैसे निकल जाते हैं पता भी नही चलता... (इसिलिये उसका स्पष्टिकरण नही दिया)
किसी दोस्त मिल गया तो पुछता है,

कहाँ हो सरकार? क्या शिफ्ट कर रहे हो?
:: --> ६ से ३
कॉल सेंटर से कॉल आती है - सर, आपको क्रेडिट कार्ड के लिये कॉल करनी थी, कब करू?
:: --> दिन में OK, पर नॉट बीट्वीन ६ से ३!
ट्रान्स्पोर्ट एक्झिक्युटिव्ह -> सर आज के लिये कॅब का प्रॉब्लेम है, शायद आप को बस से आना पडेगा- आप क शिफ्ट सेम है ना?
:: --> हां जी... बिलकुल वोही ६ से ३!!
FRIDAY NIGHT पार्टी के बुलावे पे एक सहेली का कॉल आया...
अरे कहाँ हो? आज तो FRIDAY है.. अभी तक पहुंचे नही?
:: --> तुम्हारे लिये होगा... मेरा तो आज भी है ६ से ३!
----- ६ से ३ ----- ६ से ३ ------ ६ से ३ ----- ६ से ३ ~~~!!

घर पे पेंटिंग करवानी थी तो घर मे कोई ना कोई होना चाहिये था ना... तब पापा बोले तुम दिनभर काम करो सुबह ८ से शाम ५ तक घर पे बेटा रहेगा... काँट्रॅक्टर दोस्त ने पुछा 'लेकीन आप के बेटे का ऑफिस? '
:: --> वोह होता है ६ से ३!!

सोचता हुं की अब तो जिंदगी इसी में गुजर रही है... दिन को रात और रात को दिन बनाने मे लगे है..
वक्त आजकल घडी बन के दौडता है.... लंच के वक्त पे अब ब्रेकफास्ट लिया जाता है....
गुड आफ्टरनून के बदले... गुड मॉर्निंग शुरू हुआ, और लोगो को गुड नाईट करने के वक्त पे खाना खाने का मूड हुवा...
अब तो गुरखे के साथ ही मैं, घर में आता हु.... जागते रहो कहने के बाद ही घर में जाता हूं..

कितने दिनों से दोस्तों के साथ अड्डे पे नही बैठा, दिनभर धूप और रात को शिफ्ट की वजह से चांदनी में भी नही घूमाँ..
गणपती विसर्जन मे नाचने का मौका गवाया.. और रावण दहन के वक्त भी Releases aur patches me वक्त गुजारा...
गोकुलाष्टमी पे मटकी फोडना देखा नही, पर फुटी मटकियों के दर्शन घर जाते जाते कर गया...

६ से ३ के चक्कर में दोस्ती और रिश्तेदारी मे दूरी है... पर बिना अच्छे जॉब के जिंदगी भी अधुरी है..
अच्छा पैसा अच्छी नौकरी हर कीसी को प्यारी है... फिर क्युं मैं गुस्सा करुं जब नाईट में पुरी आझादी है...
नामकरण किया लोगों ने मेरा, नया नाम मुझे मिला, काम काज मे उलझा बंदा, घरवालों को आराम मिला..

पहले रात को आराम और छुट्टीयो के लिये बाकी कामों का बहाना था.. नाईट शिफ्ट से, दिन में सभी काम निपटाकर छुट्टियाँ बचानेका भी IDEA आया...

जब सारा जहाँ सोता है... यश शिफ्ट पर होता है..
यह है मेरी कहानी... सच्ची मुच्ची -- एकदम ६ से ३ की जुबानी !!