Sunday, August 22, 2010

माझी शाळा आणि मी...

आजपर्यंत ज्या शाळेने घडवले.. ‌ शिकवले.. त्याबद्दल मनात अपार आदर आहे.. पण कुठेतरी असा विचार येतो की खरचं शाळा आपल्यासाठी काही करते का ? फी घेउन ज्ञानार्जन करण्याशिवाय ? चाकोरीबाहेरचे काही ??

काही शाळा आहेतही... तश्याच... मी लहान असताना ... नुमवि.. ज्ञान-प्रबोधिनी... ह्या शांळांबद्दल ऐकायचो, तेंव्हा असे वाटायचे की खरचं कीती मोठ्या शाळा आहेत ह्या... म्हणजे शाळा मोठ्या आहेत म्हणुनच तिथली मुले मोठी होतात.. (मोठ्या पदावर असतात)
पुढे दहावी च्या प्रिलिम्स ची तयारी करेपर्यंत असे वाटायला लागले की शाळा तश्याच असतात... कदाचित.. तिथली मुले'च मोठी होतात आणि ते आपल्यासोबत आपल्या शाळेला मोठं करतात... !

आज अनेक दिवसानी शाळेतले पहिले मत'च बरोबर वाटत आहे... शाळा'च मोठी असावी लागते... विद्यार्थी कितीही मोठा झाला तरी शाळेला मोठे होण्यासाठी आतुन-मोठेपणाची तळमळ आणि ओढ असावी लागते !! माझ्या शाळेसाठी आम्ही काही लोकं एकत्र येउन प्रयत्न करत होतो.. आहोत कि माझी शाळा सुद्धा मोठी व्हावी... परंतु राजकारण, समाजकारण, आणि लोकांचे फालतू मान-सन्मान (EGO PROBLEMs) मध्ये येत आहेत!!

Still we're trying our best to do it.... lets see how it works...Even if its not working... will get to know that my 1st impression/conclusion was very much correct.. :D

Life is all about taking experiences

Thats why i always say...I NEVER LOOSE.... EITHER I WIN -- OR I LEARN !!

Ashutosh Dixit.

No comments:

Post a Comment